श्री. शाहू छत्रपती महाराज हे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून मंगळवार 16 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरत आहेत.
तरी आपण या दिवशी सकाळी 10 वाजता दसरा चौक, कोल्हापूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
तरी आपण या दिवशी सकाळी 10 वाजता दसरा चौक, कोल्हापूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.